या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा; शरीर होईल लोहासारखे
20 July 202
5
Created By: मयुरी सर्जेराव
लोह हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे पोषक तत्व आहे. आपल्या शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे.
काळ्या तीळांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. एक चमचा काळ्या तीळामध्ये सुमारे 4 ते 5 ग्रॅम लोह असते.
बाजरीतही लोह आढळते. हेल्थलाइनच्या मते, अर्धा कप शिजवलेल्या बाजरीत 6 ग्रॅम पर्यंत लोह असते. त्याची भाकरी बनवून खाऊ शकता.
पालक हा देखील लोहाचा एक उत्तम स्रोत आहे. 100 ग्रॅम पालकामध्ये सुमारे 2.7 ग्रॅम लोह आढळते. हाडे मजबूत करण्यासोबतच ते डोळ्यांसाठी फायदेशीर असते.
लहान भोपळ्याच्या बियांमध्येही लोह आढळते. 28 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये सुमारे 2.5 ग्रॅम लोह असते. ते पचन सुधारण्यासाठी चांगले असते
लोह वाढवण्यासाठी तुम्ही ब्रोकोलीचे सेवन देखील करू शकता. 1 कप शिजवलेल्या ब्रोकोलीमध्ये 1 मिलीग्राम लोह असते.
टोफूमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.अर्धा कप टोफूमध्ये सुमारे 3.4 मिलीग्राम लोह असते. ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये? अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा