भारतातील एक शहर कंडोमची राजधानी म्हणून ओळखलं जातं. कुठल्या शहराला हे नाव  दिलय जाणून घ्या.

28th jan 2025

एक शहर कंडोमची राजधानी म्हणून ओळखलं जातं. त्या शहराच नाव आहे औरंगाबाद. जाणून घ्या का मिळालं हे नाव?.

28th jan 2025

औरंगाबादला कंडोमची राजधानी यासाठी म्हटलं जातं कारण देशातील कंडोम बनवणाऱ्या सर्वाधिक कंपन्या  या शहरात आहेत.

28th jan 2025

देशात कंडोमचा पुरवठा होतो, त्यात औरंगाबादमधल्या कंपन्यांची महत्त्वाची भूमिका आहे. जाणून घ्या दर महिन्याला इथे किती कंडोम बनतात.

28th jan 2025

औरंगाबादमध्ये दर महिन्याला 10 कोटी कंडोम बनतात. इथून जगातील अनेक देशांना कंडोमचा पुरवठा होतो.

28th jan 2025

औरंगाबादमध्ये बनणारे कंडोम युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियाई देशांमध्ये पाठवले जातात.

28th jan 2025

औरंगाबादमधील कंडोम प्रोडक्शन आणि पुरवठ्यामुळे कंडोमची राजधानी म्हणतात.

28th jan 2025