कोरफडचा ज्यूस खरच चांगला असतो का?
कोरफडचा ज्यूस खरच चांगला असतो का?
31th March 2026
Created By: Aarti Borade
विटामिन A डोळ्यांच्या दृष्टीसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
विटामिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचा चमकदार बनवते.
विटामिन E त्वचा आणि केसांसाठी उत्तम आहे, तसेच अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.
विटामिन B12 ऊर्जा वाढवते आणि मज्जासंस्थेला आधार देते.
विटामिन B9 नवीन पेशी तयार करण्यास आणि रक्ताच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
विटामिन B6 चयापचय सुधारते आणि मेंदूच्या कार्याला मदत करते.
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा