कांद्याचा रस केसांना लावला की केसांची वाढ चांगली होते, कोंडा सुद्धा कमी होतो

10 November 2023

Created By: Rachana Bhondave 

कांद्याच्या रसात सल्फर असतं जे केसांना तुटण्यापासून रोखतं...

कांद्याच्या रसाने टाळूमध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं

यात असणाऱ्या प्रोटीन कोलेजन मुळे केसांची उत्तम वाढ होते

हा रस बनवण्यासाठी कांद्याचे छोटे छोटे तुकडे कापून घ्या

मिक्सरमध्ये हे तुकडे टाकून याचा रस करून घ्या. हा रस टाळूवर आणि केसांना लावा 

तुम्ही हा रस शॅम्पूमध्ये मिक्स करून लावू शकता

लाल ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टी, फोटोंनी केलं चाहत्यांना आकर्षित