हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे चांगले असते का?
हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे चांगले असते का?
5th Jan 2026
Created By: Aarti Borade
हळदीचे दूध शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकला तसेच व्हायरल संसर्गाचा धोका कमी करते
हळदीत उष्णता असल्याने गळ्यातील खवखव, खोकला आणि कफ यात आराम मिळतो
हळदीतील दाहक-विरोधी गुणांमुळे सांधेदुखी, अंगदुखी आणि सूजेच्या समस्येत फायदा होतो
रात्री हळदीचे दूध प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि गॅस, अपच यासारख्या तक्रारी कमी होतात
कोमट हळदीचे दूध शरीराला विश्रांती देते, तणाव कमी करून चांगली झोप लागते
हिवाळ्यात हळदीचे दूध शरीराला आतून उबदार ठेवते आणि ठंडीची समस्या दूर करते.
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा