जगातील सर्वात महाग दारु, 52 कोटी रुपयांना एक बाटली

14th October 2025

Created By: Aarti Borade

जगातील सर्वात महागडी दारू ही ‘इसाबेलाज इस्ले’ आहे

एका बाटलीची किंमत तब्बल ५२ कोटी रुपये आहे

ही स्कॉच व्हिस्की अत्यंत दुर्मीळ आणि लक्झरी आहे

तिच्या बाटलीवर हिरे आणि सोन्याचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे ती आणखी खास बनते

इसाबेलाज इस्ले ही स्कॉटलंडमधील इस्ले बेटावर तयार केली जाते

ही दारू तिच्या अनोख्या चवीसाठी आणि उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते