मृत्यूचा विचार करणे चांगले नाही, पण त्याची आठवण ठेवा... कारण 

09 November 2023

Created By: Mahesh Pawar

पश्चाताप करण्यामध्ये अडकू नका. माफी मागा, चुकातून शिका आणि पुढे जा. 

आपल्या पती किंवा पत्नी बरोबर सेक्स टाळू नका. विवाह बाह्य संबंध टाळा.

नशा टाळा. योगा करा, नैसर्गिकपणे जगण्याचा प्रयत्न करावा.

मनात राग ठेवू नका. विसरा आणि पुढे जा. ह्यामुळे नातेसंबंध बहरतील.

चर्चेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे नातेसंबंधांतील प्रेम वाढते.

योगा आणि कपालभारती नियमित करा. मानसिक तणाव कमी होईल. 

निसर्गाच्या सानिध्यात जेवढे जास्त राहता येईल तेवढे चांगले.

मोबाइल बघणे टाळा. तुम्ही कुणासोबत असाल तेव्हा दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आदर करा.

इतरांना प्रभावित करणे टाळा. संपत्तीएवजी प्रतिमा तयार करा.

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा