जया किशोरी एक मोटिवेशनल स्पीकर, कथावाचक आहेत. सोशल मीडियावर भरपूर फेमस आहेत.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

जया किशोरी यांचे इन्स्टाग्रामवर  1 कोटी 20 लाख फॉलोअर्स  आहेत. साधेपणासाठी  त्या ओळखल्या जातात.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

जया किशोरी यांचं नाव जया शर्मा आहे. मूळच्या त्या राजस्थान  सुजानगढच्या आहेत. 

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

जया किशोरी यांचं नाव जया शर्मा आहे. मूळच्या त्या राजस्थान  सुजानगढच्या आहेत.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया किशोरी  12 वी च्या प्री बोर्ड परीक्षेत  नापास झालेल्या.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

12 वी च्या फायनल परीक्षेत जया  किशोरी यांना 7.9 सीजीपीए  नंबर मिळालेले.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

जया किशोरी यांनी इंटरव्यूमध्ये सांगितलेलं, त्यांनी ओपनमधून बी.कॉम पर्यंत  शिक्षण पूर्ण केलय.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्सनुसार जया किशोरी  यांनी एका कथा वाचनसाठी  9 लाख रुपये फी घेतात.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab