जया किशोरी यांच्या 5 गोष्टींमुळे आयुष्याला मिळेल दिशा.

कथा वाचक जया किशोरी यांचा पंतप्रधान मोदींनी सन्मान केला.

मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्या ओळखल्या जातात. इन्स्टावर त्यांची मोठी फॉलोइंग आहे.

जया किशोरी यांच्या सल्ल्यामुळे रिलेशनशिप अजून सुधरु शकते.  

राग आल्यानंतर उत्तर देण्याऐवजी शांत राहा. रागामुळे काम बिघडतं.

आपल्या माणसाच मन  दुखावू नका. कारण ते तुमच्यासाठी बरच काही करतात. म्हणून  बोलताना विचार करा.

ज्या माणसामुळे तुम्हाला शांतता लाभत नसेल, त्रास होत असेल त्यांना सोडून द्या.