लिपस्टीक विकत घेण्यापूर्वी 'ही' काळजी घ्या, नाहीतर...

बहुतांश महिलांचा लूक लिपस्टीक लावल्याशिवाय पूर्णच होत नाही.

लिपस्टीक लावल्यावर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढतो.

पण लिपस्टीक लावल्याने आरोग्याचे बरेच नुकसानही होते.

लिपस्टीक बनवण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर केला जातो.

ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

लिपस्टीकमधील घटकांमुळे ॲलर्जीदेखील होऊ शकते.

डार्क लिपस्टीक विकत घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

लिपस्टीक लावण्यापूर्वी ओठांवर पेट्रोलियम जेली जरूर लावावे.

गरोदरपणात लिपस्टीक लावणे टाळावे. त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात खुश रहायचयं ?