रिकाम्या पोटी चहा पिण्याने होते 'हे' नुकसान

06 November 2023

Created By : Manasi Mande

बहुतांश लोक सकाळची सुरूवात एक कप चहाने करतात.

चहामध्ये टॅनिन आणि कॅफेन आढळते. ज्यामुळे शरीर ताजतवानं होतं.

पण रिकाम्या पोटी चहा कधीच पिऊ नये. त्याने 'हे' नुकसान होऊ शकते

पाचनतंत्र बिघडू शकते.

मेटाबॉलिज्मवर प्रभाव पडतो

ॲसिडिटीचा त्रास वाढतो

डिहायड्रेशनही होऊ शकते.

पीरियड्सच्या काळात चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका