नाही म्हणायला शिका, जीवनात मोठे व्हाल...

5 May 2024

Created By : Atul Kamble

अनेकदा आपण दुसऱ्यांना आनंदी करण्याच्या नादात स्वत:चे नुकसान करीत असतो, त्यामुळे नाही म्हणायला शिका 

 स्वत:च्या आणि लोकांच्यामध्ये एक सीमा ठरवा, क्षमतेनूसार होकार किंवा नकाराचा निर्णय घ्या

नको म्हणताना संकोचू नको, जर तुम्हाला नकार द्यायचा असेल तर स्पष्ट आणि सरळ शब्दात द्या 

नकार कळविण्यापूर्वी आपली मजबूरी लोकांना समजावून सांगा, ते तुमचे म्हणणे जरूर ऐकतील 

कोणत्याही कामासाठी दुसऱ्याच्या दबावाखाली येऊन होकार देऊ नका 

आपल्या गरजांची काळजी घ्यावी, दुसऱ्यांना नकार देताना स्वत:ला कमी समजू नका 

कोणत्याही कामासाठी विनम्रतेने नकार द्या. असे केल्याने नातं खराब होत नाही

जेव्हा तुम्ही खरंच मनापासून मदत करु शकता तेव्हाच होकार द्या