लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? कशी कराल योग्य नात्याची निवड?

21  November 2023

Created By: Shweta Walanj

लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये अंतर आहे, ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. 

भारतीय समाजात लव्ह किंवाअरेंज नाही तर, कोणतं टिकू शकतं याला अधिक महत्त्व आहे. 

अरेंज मॅरेजमध्ये अनेकांच्या जोडीदाराकडून अधिक अपेक्षा नसतात. म्हणून नात्यात निराशा वाटत नाही. 

अरेंज मॅरेजमध्ये जोडीदाराला ओळखण्यासाठी वेळ लागतो. 

लव्ह मॅरेजमध्ये अनेक अडथळे येतात. आई - वडिलांकडून देखील मान्यता नसते. 

अरेंज मॅरेजमध्ये कुटुंबही असल्यामुळे घटस्फोटाची शक्यता कमी असते. 

लव्ह मॅरेजमध्ये कपल एकमेकांना ओळखतात, पण लव्ह मॅरेजमध्ये कुटुंबाची मध्यस्थी नसते.

कोणतंही नातं टिकवायचं असेल तर, समजदारी घ्यायला हवी...