उन्हाळ्यात कोणते फळ खाणे शरीरासाठी चांगले असते?

उन्हाळ्यात कोणते फळ खाणे शरीरासाठी चांगले असते?

1st May 2026

Created By: Aarti Borade

लिची हे फळ व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे

लिची हे फळ व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे

डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिची खाणे अत्यंत फायदेशीर ठरते

यात असलेल्या व्हिटॅमिन-सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे संसर्गापासून बचाव होतो

लिचीमधील अँटीऑक्सिडंट्स कोलाजन निर्मितीस मदत करतात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते

यातील फायबरचे प्रमाण पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते

यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे कार्य योग्य राखण्यास साहाय्य करते.

यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे कार्य योग्य राखण्यास साहाय्य करते.