29 जानेवारीला माघ अमावस्या आहे. याला मौनी अमावस्या सुद्धा म्हणतात. या दिवशी गंगा स्नान शुभ मानलं जातं. 

28th jan 2025

Created By: Dinanath Parab

ज्योतिषशास्त्रानुसार मौनी अमावस्येला काही विशेष उपाय केल्यास त्या व्यक्तीच्या सात पिढ्या आनंदात राहू शकतात. 

28th jan 2025

Created By: Dinanath Parab

मौनी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा, स्मरण करा. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या. 

28th jan 2025

Created By: Dinanath Parab

सूर्याला जलार्पण करताना त्यात लाल फुलं आणि काळ तिळ मिक्स करा. त्यानंतर तिळाच्या वस्तूंच दान करा. 

28th jan 2025

Created By: Dinanath Parab

मौनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाला 108 फेऱ्या मारा. ईष्ट देवांना सफेद रंगाची मिठाई अर्पित करा.

28th jan 2025

Created By: Dinanath Parab

पिंपळाच्या झाडाजवळ चौमुख दीपक प्रज्वलित करा. दोन लवंग अर्पण करा आणि आयुष्यातील समस्यांच्या निवारणासाठी कामना करा.

28th jan 2025

Created By: Dinanath Parab

मौनी अमावस्येला गरीबांना चादर, आवळा, तिळाच तेल, तिळाचे लाडू अर्पण करा.

28th jan 2025

Created By: Dinanath Parab

दान करताना ईष्ट देव किंवा पितरांकडे सुख-समृद्धीची कामना करा. तुमच्या आयुष्यात आनंद येईल.

28th jan 2025

Created By: Dinanath Parab