या वर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारीला आहे. ज्योतिष गणनेनुसार, यावेळी मौनी अमावस्येला एक मोठा दुर्मिळ संयोग जुळून येणार आहे.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

यावेळी मौनी अमावस्येला मकर राशित सूर्य, चंद्र आणि बुध एकत्र असतील. हा त्रिग्रही योग 50 वर्षानंतर येतोय.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

वृषभ राशीला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. नोकरदार वर्गासाठी उत्तम काळ आहे. पद-प्रतिष्ठा वाढेल.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

तुम्हाला करिअर व्यवसायात मोठ यश मिळू शकतं. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. मुलाबाळांकडून शुभ बातमी कळेल.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

तुला राशिच्या लोकांना भौतिक सुख प्राप्ती होऊ शकते. नवीन प्रॉपर्टी आणि कार विकत घेऊ शकता. धन वाढीचा योग आहे.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

घर-कुटुंबात आनंदाच वातावरण असेल. सुख-सुविधेचा लाभ उचलता येईल. आई-वडिलांसोबत नातं अजून घट्ट होईल.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

मकर राशिच्या लोकांच व्यक्तीमत्व प्रभावशाली ठरेल. आत्मविश्वास  वाढेल. कार्यक्षेत्रात प्रगती कराल.  धनधान्यात वाढ होईल.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

व्यापारी वर्गाचा या कालावधीत फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणूकीवर लाभ मिळू शकतो. वैवाहिक आयुष्य शानदार असेल.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab