या पदार्थांमुळे वाढू शकतो मायग्रेनचा त्रास!

12th September 2025

Created By: Aarti Borade

माइग्रेनच्या समस्येत डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात

काही पदार्थ माइग्रेनच्या वेदना वाढवू शकतात

तज्ज्ञांच्या मते, कॅफिनयुक्त पेये, प्रक्रिया केलेले मांस आणि चॉकलेट्स टाळावेत

कृत्रिम स्वीटनर आणि चीज यांच्यामुळेही माइग्रेनचा त्रास वाढू शकतो

अल्कोहोल, विशेषतः रेड वाईन, माइग्रेनला ट्रिगर करू शकते

नियमित आणि संतुलित आहार घेणे माइग्रेन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते