Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
उन्हाळ्यात रुह अफजात या गोष्टीचा रस मिसळा, वेगाने वाढले कोलेजन
Created By: अतुल कांबळे
उन्हाळ्यात रुह अफजा सरबत शरीराला हायड्रेट करते,पोटाला थंडावा देते
रुह अफजा गुणधर्म थंड आहे, यात लिंबू टाकाला तर सी व्हीटामिन्समुळे फायदा होतो
यात पॉटेशियम, सल्फर- कार्बोहायड्रेट असते,लिंबूत सी व्हिटामिन्स असते कोलेजनला बूस्ट करते
रुह अफजा लिंबू रस टाकला तर स्वाद वाढतो,बद्धकोष्ठता, एसिडीटी, अपचनातून आराम मिळतो
रुह अफजात लिंबू रस टाकला तर त्याचे फायदे दुप्पट होतात.दोन्ही थंड असल्याने पोटात गार वाटतं
रुह अफजात लिंबू पिळला तर ते डिटॉक्स ड्रिंग म्हणून लिव्हर आणि किडनीचे आरोग्य सांभाळते
मोरिंगा पावडर कोणत्या वेळी खाल्ल्याने मिळतो चांगला लाभ