मशरूम खाणे शरीरासाठी चांगले असते का?

मशरूम खाणे शरीरासाठी चांगले असते का?

20th April 2026

Created By: Aarti Borade

मशरुममध्ये प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन D, B12) आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात

मशरूममध्ये कॅलरी आणि कार्ब्स खूप कमी असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

त्याचे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात

नियमित मशरूम खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आणि काही कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते

ऑयस्टर आणि बटण मशरूम आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत

मशरूम खाणे शरीरासाठी एकदम चांगले आणि फायदेशीर मानले जाते