हे गुण किंवा लक्षणे असतील तर अशा स्त्रीच्या प्रेमात कधीही पडू नका

26 November 2023

Created By: Mahesh Pawar

अल्पवयीन मुलीच्या प्रेमात कधीही पडू नये.

अगदी जवळच्या मित्राची किंवा नातेवाईकांपैकी कुणाचीही सख्खी बहीण किंवा त्याची माजी प्रेयसी असेल. 

मिळणाऱ्या प्रेमप्रस्तावांना स्पष्ट होकार न देता सतत ताटकळत ठेवणारी

लग्नाआधी कमीत कमी ३ ते ४ प्रेमप्रकरणे झालेली

जीचे नुकतेच लग्न झालेले आहे किंवा प्रेमविवाह झालेला आहे.

प्रेमविवाह होऊनही बाहेर प्रेम प्रकरण करणारी 

जिचे लग्न ठरले होते पण काही कारणामुळे मोडले आहे.

जिचा नवरा तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेतो. ज्यामुळे त्यांच्यात भांडणे होतात.

कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेली