आजपासून सर्व काही बदलणार,
काही खिशाशी तर काही
दैनंदिन जीवनाशी संबंधित
1 December 2023
Created By : Harshada Shinkar
1 डिसेंबरपासून
अनेक बदल झाले आहेत.
हे बदल व्यवहारिक तर काही रोजच्या जीवनाशी
संबंधित आहे
जाणून घ्या कोणते
आहेत ते बदल,
ज्यात 1 डिसेंबरपासून
बदल होणार आहेत?
एका वर्षापासून
कोणताही व्यवहार केला
नसेल त्यांचा UPI ID
31 डिसेंबरपर्यंत
डिएक्टिव्हेट होणार
सरकार 1 डिसेंबरपासून
सिम खरेदी आणि
विक्रीसाठी नवीन
नियम लागू करणार
पेन्शनधारकांनी
30 नोव्हेंबरपर्यंत लाईफ
सर्टिफिकेट सादर केले नसेल,
तर 1 डिसेंबरनंतर
पेन्शन बंद होणार
RBI ने केली लॉकर करारात सुधारणा. बँक लॉकर ज्यांचे
असतील त्यांनी
लॉकर करारला
31 डिसेंबरपर्यंत
अपडेट करायचे आहे.
1 डिसेंबरपासून
व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या
किमतीत बदल
होण्याची शक्यता आहे