Nita Ambani : नीता अंबानी सकाळीच करतात 'हे' काम; होते पैशाची बरसात...
28 August 2024
Created By : Manasi Mande
नीता अंबानी आपल्या लक्झरी लाइफमुळे नेहमी चर्चेत असतात
देशात एखाद्या महिलेकडे नसेल एवढी संपत्ती नीता अंबानींकडे आहे
नीता अंबानी यशस्वी होण्यासाठी नेहमी सहा कामे करतात
सकाळीच उठून त्या मॉर्निंग वॉक करतात, एक्सरसाईज करतात
असं केल्याने दिवसभर मन प्रसन्न राहतं, यशासाठी हे महत्त्वाचं आहे
त्यानंतर त्या दिवसभराचं प्लानिंग करतात, त्यानुसार काम करतात
सकाळी त्या हेल्दी नाश्ता घेतात, त्यात फळांचा समावेश असतो
प्रत्येक काम त्या नेटकेपणाने करतात, शांत चित्ताने निर्णय घेतात
प्लानिंग आणि परफेक्टपणा यामुळे आर्थिक लाभ झाल्याशिवाय राहत नाही
Nita Ambani : एक मोबाईलही येणार नाही एवढा पगार, लग्नापूर्वी नीता अंबानी यांची कमाई किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा