फ्लर्टींग केवळ पुरूषच नाही स्त्रिया ही करतात? अशा असतात खाणाखुणा...
30 November 2023
Created By : Mahesh Pawar
जी हसली ती फसली हा गैरसमज पुरुषांमध्ये प्रचलित आहे.
खुलेपणाने वागणाऱ्या आणि हसून बोलणाऱ्या स्त्रियांबद्दल सर्वच पुरुष असा गैरसमज करून घेतात.
पुरुषांप्रमाणे स्त्रियाही फ्लर्टींग करतात.
त्यांच्या पद्धती अप्रत्यक्ष, नाटकी, सांकेतिक, सुचक आणि सुप्त असतात.
काही स्त्रिया अप्रत्यक्षपणे पुढाकार घेऊन आपल्या आवडत्या पुरुषाला दुरून प्रणयभास करून आमंत्रित करतात.
स्त्रियांच्या फ्लर्टींग करताना देह बोली, शारीरिक भाषा, बोलणे, सुचक हालचाली, हळुवार हरकती करतात.
चालण्याची पद्धत, हसणे, पुरुषाकडे बघणे, इशारे करणे, शृंगार यातून त्या फ्लर्टींग करत असतात.
स्त्रिया आणि पुरुष आपापसातील संवादादरम्यान काही अंशी उद्देशरहित कॅज्युअल फ्लर्टींग करत असतात.
हे सुद्धा वाचा | सर्वात वाईट भावनिक स्थिती कोणती आहे?