बेदाणे की मणूके काय जास्त
पौष्टीक असते ?
11 April 2026
बेदाणे आणि मणूके आरोग्यासाठी खूप चांगले असतात. परंतू दोन्ही पैकी जास्त पोषक कोण असते ?
मणूके काळे असून ते लालसर किंवा काळ्या द्राक्षांना उन्हात वाळवून तयार केली जाते.
काळ्या मणूक्यात कॅलरी, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, आयर्नपैकी काही पोषक तत्वे पिवळ्या बेदाण्याहून जास्त असतात.
पिवळे बेदाणे केवळ स्वादिष्ठ नसतात तर त्यात देखील अनेक पोषक तत्वे असतात.
बेदाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनासाठी ते चांगले असते.
बेदाणे आणि मणूक्याची तुलना केली तर काळे मणूके अधिक पौष्टीक असतात.ते नैसर्गिकपणे सुखवले जातात.
कोणत्या ड्रायफ्रुटने शरीराला मिळते ऊर्जा ?