लाल, हिरवा की निळा..! कोणत्या रंगाची ट्रेन सर्वात वेगाने धावते?
8 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारतीय रेल्वेतून दिवसाला 2.5 कोटी प्रवाशी प्रवास करतात. यात काही रंगाच्या ट्रेन असतात.
भारतीय रेल्वेत लाल, हिरव्या, निळ्या आणि तपकिरी रंगाच्या डब्यांचा समावेश आहे.
लाल रंगाच्या डब्यांना Linke Hofmann Busch कोच म्हणतात. इतर डब्यांच्या तुलनेत हलके असतात.
अल्युमिनियमपासून बनवलेला लाल रंगाच्या डबा हलका असतो. सुपरफास्ट गाड्यांमध्ये हे डबे बसवले जातात. या या गाड्यांचा वेग 200 किमी असू शकतो.
लाल रंगाच्या कोचमध्ये डिस्क ब्रेक असतात त्यामुळे ट्रेन लवकर थांबते. राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये याचा वापर केला जातो.
निळ्या रंगाच्या ट्रेनचा वेग 70 ते 140 किमी असतो. निळे डबे एक्स्प्रेस आणि मेलमध्ये वापरले जातात.
न्यूझीलंडच्या टीम साउदीने विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद केलं आहे. त्याने 11 वेळा विकेट काढली आहे.