भारतात अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते

13 February 2024

Created By: Swati Vemul

चहा प्यायल्यानंतर अनेकदा तोंडातून दुर्गंधी येते

ही दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेक माऊथवॉश उपलब्ध

दालचिनीचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवल्यास दुर्गंधी दूर होते

चहा प्यायल्यानंतर लवंग तोंडात ठेवल्यास दुर्गंधीपासून सुटका होईल

बडीशेप खाल्ल्यानेही तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते

डाळिंबाची साल सुकवून त्याची पावडर करावी अन् त्या पावडरने रोज दात घासावेत

रात्री या तीन गोष्टी अजिबात खाऊ नये, अन्यथा होऊ शकतात पोटाचे आजार