कोणत्या देशातील महिला सर्वात श्रीमंत आहेत?

कोणत्या देशातील महिला सर्वात श्रीमंत आहेत?

8 March 2025

Created By: Aarti Borade

आज ८ मार्च रोजी महिला दिवस संपूर्ण जगात साजरा केला जात आहे

त्यानिमित्ताने जाणून घेऊया कोणत्या देशातील महिला या सर्वात श्रीमंत असतात

सौंदी अरेबियामध्ये ४९.८ टक्के महिला आहेत

त्यामधील ३५ टक्के महिला या काम करतात

Statistaच्या रिपोर्टनुसार सौदीमध्ये महिलांना ३४००० रियाल सॅलरी म्हणते. भारतीय चलनानुसरा ७९ हजार

सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये सौदीमधील ९ महिलांचा समावेश आहे

रिपोर्टनुसार, चीनमध्ये ६८९ मिलियन महिला आहेत

६० टक्के महिला हा वर्किंग आहेत

तेथील महिला ८९५८ युआन म्हणजे १ लाख महिन्याला कमावतात