मलायकासारखी परफेक्ट फिगर पाहिजे तर डायटमध्ये खा 'या' गोष्टी

15 November 2023

Created By: Harshada Shinkar

मलायका वयाच्या 50 व्या वर्षीही हॉट दिसतेय. तिचे सौंदर्य तरूणाईला लाजवेल

मलायकाची परफेक्ट फिगर पाहून सगळेच अवाक् होतात

मलायकासारखी परफेक्ट फिगर पाहिजे तर डायटमध्ये 'या' गोष्टी खाणे सुरू करा.

मलायकाला डायटमध्ये उकडलेल्या भाज्या आणि कोशिंबीर खाते

मलायका वर्कआउटनंतर केळी आणि प्रोटीन शेक देखील घेते

मलायका 1 ग्लास ज्यूस आणि 2 ब्राउन ब्रेड टोस्टसोबत अंडी देखील खाते

मलायका दुपारच्या जेवणात मोड आलेले कडधान्य आणि चिकनही खाते