रक्तवाढीसाठी व्हिटामिन सी आणि आयर्नने भरपूर 5 पदार्थ पाहा
Created By: Atul Kamble
28 December 2025
जेव्हा आयर्न असणारे पदार्थांना व्हिटामिन सी असणाऱ्या पदार्थांसोबत खाल्ले तर शरीरातील रक्ताची कमतरता दूर होतो.
डाळींबात हेम आयर्न असते, तर पेरूत व्हिटामिन्स सी असते,दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरात जास्त रक्त तयार होते.
खजूरात जास्त प्रमाणात आयर्न असते. तर संत्र्यात व्हिटामिन सी असते. दोन्ही फळांचा मोठा फायदा होतो.
मणूक्यात आयर्न जास्त असते,तर किवीत व्हिटामिन सी असते. या दोन्हींमुळे डायजेशन चांगले होते.
अंजीरात आयर्न असते.तर स्ट्रॉबेरी व्हिटामिन सीचे भंडार असते. दोन्ही एकत्र खाल्ले तर रक्ताची कमतरता होत नाही.
द्राक्षात आयर्न आणि एंटीऑक्सीडेंट्सने पुरेपूर असते.तर आवळ्यात व्हिटामिन सीचे भंडार असते. दोन्हीमुळे रक्त वाढते.
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?