हे सोफ्याचे प्रकार बघून तुमचं डोकं चक्रावेल

Created By: Rachana Bhondave 

07 November 2023

असे चित्र विचित्र सोफे तुम्ही कधीही पाहिले नसतील

हे सोफे आहेत की मस्करी? असंही तुम्ही मनात म्हणाल

फळांच्या आकारात असणारे हे सोफे बघून जरासं हसुही येतं

संत्री, स्ट्रॉबेरी, केळी, सफरचंद सोफ्यांचे अनेक प्रकार यात उपलब्ध आहेत

पण हा सोफा घेतल्यावर तुमचे पाहुणे या सोफ्यावर बसतील का हे मात्र तुम्हाला ठरवावं लागेल

यातला तुम्हाला कोणता सोफा आवडला? करा करा विचार करा...

Diwali Outfits: हिना खान दिवाळी लुकमध्ये दिसतेय अप्सरा