शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही ?

27 नोव्हेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

शेंगदाणे पोषक तत्वांनी समृद्ध असतात तेसच ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात.

शेंगदाणे तसे गुणधर्माने गरम असतात. म्हणून ते हिवाळ्यात खाण्याचा सल्ला दिला जातो

100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 25.8 ग्रॅम प्रथिने असतात. ते फायबर, ओमेगा-6 फॅटी अॅसिड आणि चांगल्या फॅट्स असतात

शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही?

तज्ज्ञांचे मते शेंगदाणे खाल्ल्यानंतर साधे पाणी किंवा आइस्क्रीम, लिंबूपाणी आणि लस्सी इत्यादी थंड पदार्थ पिऊ नयेत. सर्दी आणि खोकला होऊ शकतो

शेंगदाणे तुमच्या शरीराला उबदार ठेवत नाहीत तर ऊर्जाही देतात. शेंगदाणे तुमच्या स्नायूंसाठी अत्यंत फायदेशीर असतात

तीळ घालून शेंगदाणे आणि गुळाचे लाडू किंवा चिक्की बनवून खाऊ शकता