पंखा आणि AC एकत्र लावावा की नाही?
25 May 2025
Created By: Aarti Borade
गर्मीमध्ये रुम थंड करण्यासाठी AC आणि पंखा एकत्र लावतात
पण याचा प्रकृतीवर गंभीर परिणाम होतो
असे केल्यास ताप येऊ शकतो
सर्दी होण्याची शक्यता असते
श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
डोकं दुखू शकते
स्वप्नात मोर येणे कशाचे संकेत असतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा