उपवासादरम्यान वर्कआऊट करावा का?
21st September 2025
Created By: Aarti Borade
उद्या पासून नवरात्र सुरु होत आहे
या काळात अनेकजण 9 दिवस उपवास करतात
उपवासात शरीराला कमी ऊर्जा मिळते, त्यामुळे जास्त तीव्र व्यायाम टाळावा
तज्ज्ञ सल्ला देतात की, हलके व्यायाम जसे की चालणे किंवा योगासने करणे सुरक्षित असते
दरम्यान पाण्याची कमतरता आणि थकवा याकडे लक्ष द्यावे
व्यायामापूर्वी आपल्या शरीराची क्षमता आणि आरोग्याची स्थिती तपासणे गरजेचे आहे
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा