नवीन बॅग, पाण्याची बाटली, शूजमध्ये मिळते ही छोटीशी पुडी

सिलिका जेल पॉकेट असं या पुडीचं नाव

मोबाईल किंवा रिमोटमध्ये पाणी गेल्यावर ही पुडी त्यावर ठेवावी

सिलिका बॉल्स आर्द्रता शोषून घेतात

बॅगेतील कुबट वास घालवण्यासाठीही हे पॅकेट उपयुक्त

या पुडीने शूजमधील दुर्गंधीही घालवू शकता

फोटो किंवा अल्बमच्या बॅगमध्येही ठेवू शकता हे पॅकेट

पुस्तकाच्या कपाटातील कुबट वास घालवतं हे पॅकेट