शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचा सोपा मार्ग कोणता?

28th August 2025

Created By: Aarti Borade

चांगले कोलेस्ट्रॉल हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते

हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते

योग्य आहारात बदल करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवता येते

ओट्स, नट्स आणि ऑलिव्ह ऑइलसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करा

नियमित व्यायामानेही चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते

धूम्रपान टाळणे आणि वजन नियंत्रित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे