त्वचेवर पिग्मेंटेशन येण्याची कारणे काय?

4th August 2025

Created By: Aarti Borade

त्वचेवर पिग्मेंटेशन ही एक सामान्य समस्या आहे

यामुळे त्वचेच्या काही भागांचा रंग गडद किंवा हलका होतो

मेलानिन नावाच्या रंगद्रव्याच्या असंतुलनामुळे हे बदल घडतात

मेलानिनचे प्रमाण जास्त होते, तेव्हा त्वचेवर डाग किंवा ठिपके दिसू लागतात

सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल किंवा त्वचेची जखम यामुळे पिग्मेंटेशन वाढू शकते

योग्य त्वचेची काळजी आणि उपचारांनी यावर नियंत्रण मिळवता येते