अक्रोड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Created By: Shailesh Musale

27 June 2024

नैराश्य, कमकुवत दृष्टी, उच्च रक्तदाब, उच्च ट्रायग्लिसराइड, मधुमेह इत्यादी रोगांचा धोका देखील कमी होतो.

अक्रोडमध्ये असलेल्या ओमेगा-३ फॅटी ॲसिडमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीही निरोगी राहते.

केसांच्या समस्या कमी करण्यासाठीही अक्रोड गुणकारी मानले जाते.

अक्रोड शरीरातील चरबीही सहज बर्न करते.

अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते

तांबे आणि फॉस्फरस असलेले अक्रोड हाडांची मजबूती टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात.