टक्कल लागलंय पडायला?
मग खा हा पदार्थ
6 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
केस गळण्याच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात
त्यासाठी ते ना ना उपाय करतात. तेल, शॉम्पू, औषधं खरेदी करतात
पण हा पदार्थ खाल्यास गळणाऱ्या केसांना थांबवता येते
आळीव खाल्यास मोठा फायदा होतो, केस मजबूत होतात
आळीवमध्ये व्हिटामिन E भरभरून असते. अकाली केस पिकत नाहीत
आळीवमध्ये कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन A आणि C मुळे केसांची वाढ होते
केसातील कोंडा कमी होतो, ते मजबूत होतात. त्यांची वाढ होते
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा