या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं

13 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

वजन कमी करण्यासाठी सुजाताने खास टिप्स दिल्या आहेत

सुजाताचे वजन खूप अधिक होते. तिने बॉडी आणि फेस फॅट कमी केले

तिने अशात 20 किलो वजन कमी केले, या गोष्टी केल्या बाद

प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार घ्या. भरपूर पाणी प्या

तळलेले, पॅक्ड, गोड पदार्थ हटवा, कमी करा

30-45 मिनिटे चाला, पुश-अप, स्क्वॉट, वजन उचलणे असे व्यायाम करा

7-9 तास चांगली झोप घ्या. वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या