शरीरातील रक्त कमी झाल्याचे कसे कळते?
30 May 2025
Created By: Aarti Borade
शरीरातील रक्त कमी होण्याला अॅनिमिया असे म्हटले जाते
यामध्ये शरीरातील रेड ब्लड सेल्स कमी होतात
रक्त कमी झाल्यावर थकवा जाणावतो
त्वचेचा रंग पांढरा पडू लागतो
श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो
सतत डोकेदुखी होणे
लिची खाण्याने ब्लड शुगर वाढते का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा