उन्हाळ्यात ताक पिणं फायद्याच असतं. ताकामुळे शरीर थंड राहतं. पचनही सुधारतं.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

काही लोक प्लेन ताक पितात, काहीजण तडका मारुन ताक पितात. कुठलं ताक पिणं फायद्याच आहे, जाणून घ्या.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

दोन वेगवेगळ्या पद्धतीने ताक पिण्याचे फायदे आहेत, त्याची माहिती आम्ही  तुम्हाला देणार आहोत.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

प्लेन ताक पाचनक्रियेसाठी फायद्याच आहे. अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्येपासून सुटका होते.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

प्लेन ताकात कॅलोरीची मात्रा कमी असते. त्यामुळे भरपूरवेळ पोट भरलेलं वाटतं. त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

जीरा, हिंग, काळी मिरी आणि आलं यांचा तडका मारुन बनवलेलं ताक पिल्यामुळे गॅस, अपचन आणि एसिडीटी पासून  सुटका होते.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

ताकात मिसळलेल्या काही मसाल्यात अँटी-ऑक्सीडेंट आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. 

2nd May 2025

Created By: Dinanath Parab