कुछ मीठा हो जाये! मग या विटामिन्सची शरीरात कमतरता
4 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
सर्व पोषक तत्व मिळाले की शरीर स्वस्थ राहते
पण अनेकांना सतत काही ना काही गोड खावसं वाटतं
शरीरात या जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास गोड खावसं वाटतं
या Vitamins मुळे गोड खाण्याची होते तीव्र इच्छा
विटामिन बी१, बी३, बी५, बी६ पायरिडोक्सिनची कमतरता
शरीराला ग्लुकोजची गरज, त्यासाठी गोड खाण्याची इच्छा
मॅग्नेशियम, क्रोमियम, झिंक ब्लडमुळे शर्करेची पातळी राहते टिकून
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा