16 July 2024
Created By: Shailesh Musale
अननस हे आंबट-गोड आणि रसाळ फळ आहे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही अननसाचे सेवन करू शकता.
अननसात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठी अननसाचा रस खूप फायदेशीर मानला जातो.
हाडे मजबूत करण्यासाठी अननसाचे सेवन केले जाऊ शकते
अननसाचे जास्त सेवन केल्यास मळमळ, जुलाब, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही रक्तातील साखरेचे रुग्ण असाल तर अननसाचे जास्त प्रमाणात सेवन करू नका.
अननस नैसर्गिकरित्या खूप गोड आहे, जास्त साखर दातांसाठी त्रासदायक असू शकते.
मधुमेह असो की कोलेस्ट्रॉल, पेरुचा असा करा रामबाण उपाय