Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

भारताच्या कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला पोलीस अधिकारी आहेत हे माहीतीय..का ?

16 April 2025

Created By: अतुल कांबळे

काही क्षेत्रात तर पुरुषांच्याही पुढे महिलांनी पराक्रम गाजवला आहे

पोलीस अधिकारी म्हणूनही महिलांनी स्वत:ची वेगळी छाप तयार केली आहे.

कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला अधिकारी आहेत हे माहीतीय..का?

भारताच्या या राज्यात १ जानेवारी २०२३ पर्यंत सर्वाधिक ३३,३१९ महिला पोलीस होते

साऊथचे एखादं सुशिक्षित राज्य नव्हे तर  या प्रश्नाचं उत्तर 'उत्तर प्रदेश' आहे

युपीनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक (३२,१७२ ) महिला पोलीस ऑन ड्युटी आहेत

 नंतर तामिळनाडू(२५,३३४), बिहार(२४,२९५), आंध्रात(१८,९१३)येथे महिला पोलीस आहेत