Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

या 10 सवयी तुमचे जीवन साल 2026 आधी बदलवतील

Created By: अतुल कांबळे

 तुमच्या अलार्म स्नुज न करता सकाळी लवकर उठा

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दोन ग्लास पाणी प्या

रोज पंधरा मिनिटे स्ट्रेच किंवा योगासने करा

रोज दहा पाने माईंडसेट किंवा हेल्थ बुक वाचा

प्रत्येक जेवणाच्या वेळी प्रोटीनयुक्त आहारात घ्या

दररोज १० हजार पावले चाला, सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा

सोशल मीडियावर विनाकारण स्क्रोल करत बसू नका

झोपण्याआधी किमान एक तासभर मोबाईल पाहू नका,रोज ठराविक वेळी झोपा

दररोज पाच मिनिटे आपले गोल्स काय आहेत याचा विचार करा

 तुमच्या प्रियजनांना क्वालीटी टाईम द्या.तुमच्या प्रेमाची खरी गरज त्यांना आहे