झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल लावा आणि मिळवा जबरदस्त फायदे

कोरफड किती औषधी आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे.

कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत.

कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्याने डाग कमी होतात.

कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यामुळे ॲक्ने आणि पिग्मेंटेशनचा त्रास कमी होतो. 

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी देखील कोरफडीचे जेल फायदेशीर ठरते.

ड्राय स्किनचा त्रास असेल तर कोरफड जेल वापरणे उपयुक्त ठरते.

कोरफडीचे जेल वापरल्याने सुरकुत्याही बऱ्याच कमी होऊ शकतात.

कोरफडीचे जेल पाण्यात मिसळून स्प्रे बॉटमलध्ये भरा आणि रोज चेहऱ्यावर लावा.

रसिका सुनीलचा हा मनमोहक अंदाज पाहिला का ?