11 DEC 2025
लिव्हर आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे.
लिव्हरला आरोग्यदायी ठेवणे खूपच महत्वाचे असते.
चला तर पाहूयाक कोणत्या फूड्सने लिव्हर स्वच्छ रहाते
तुम्ही तुमच्या आहारात बीटचा समावेश करु शकाता. बिटने लिव्हरमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो.
हळदीतील करक्युमिन शरीरातील सूज दूर करते. लिव्हरला आरोग्यदायी ठेवण्यात मदत करते.
हे लिव्हरच्या पेशींना मजबूत बनवते आणि डिटॉक्स प्रक्रियेला चांगले करते
सफरचंदातील पेक्टीन नावाचे फायबर पचन प्रक्रिया चांगली करते.
( ही माहिती सर्व सामान्य माहितीवर आधारित आहे. योग्य सल्ल्यासाठी डॉक्टरांशी संपर्क करावा )
थायरॉईडची लक्षणे आणि घरगुती उपाय काय ?