आंबा या लोकांनी चुकूनही खाऊ नये...
26 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
आंबा हे उन्हाळ्यातील एक फळ आहे जे सर्वांनाच खूप आवडतं
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, फायबर, पोटॅशियम सारखे घटक आढळतात
पण आंबा खाणे काही लोकांसाठी हानिकारक असू शकते
मधुमेही रुग्णांनी आंबा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यात जास्त नैसर्गिक साखर असते
आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते
आंब्याचे स्वरूप उष्ण आहे. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट बिघडू शकते
आंब्यामध्ये असलेले काही रसायने त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत त्वचेवर पुरळ, खाज सुटणे, मुरुम यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा