या लोकांनी कलिंगडाच्या बिया खाऊ नयेत
28 April 2025
Created By: Aarti Borade
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यावर लोकांचा भर असतो
शरीर थंड ठेवण्यासाठी कलिंगड खाल्ले जाते
पण कलिंगड खाताना अनेकजण बिया देखील खातात
कलिंगडाच्या बिया डायबिटीस असणाऱ्या लोकांनी खाणे चांगले असते
ज्या लोकांचे प्रोटीन डायट असते त्यांनी बिया खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते
त्यामुळे कलिंगड खाताना काळजी घ्यावी लागते
उन्हाळ्यात दिवसातून किती कप चहा पिणे शरीरीसाठी योग्य?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा