तीन अत्यंत सोप्या स्टेप्स ज्यामुळे तुम्ही १० वर्षांनी लहान दिसाल

वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी टाळता येत नाही. मात्र, काही उपायांनी पुन्हा तरुण होता येतं.

व्यस्त जीवनशैली, खाण्याच्या सवयी, झोपण्याच्या अनियमित पद्धती आणि तणाव यामुळे वृद्धत्वाची चाहूल लवकर लागते.

 उथळ आणि खोल श्वासोच्छवासाचे शरीरावर परिणाम, त्यामुळे श्वासावर मिळवा नियंत्रण 

कपालभातीचा सराव केल्याने संपूर्ण चेहऱ्याचे रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन सुधारते.

कपालरंध्रधौती क्रियेमुळे चेहऱ्याच्या मज्जातंतूंना चालना मिळते यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक  चमक येते.

भुवयांच्या टोकांवर अंगठे  ठेवून सर्व बोटांचा वापर करून कपाळ उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूने मसाज करावे. 

भोजपुरी क्वीनने असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो